"Farm First. Always.""बळीराजाचं विश्वासू व्यासपीठ"

विजय गायकवाड बंगालच्या उपसागरातून किनारा ओलांडलेले डीप डिप्रेशन आता उत्तर आंतरभागीय ओडिशा आणि लगतच्या गंगीय पश्चिम बंगालवर पोहोचले असून पुढील …

बंगालच्या उपसागरात ‘डिप्रेशन’ तीव्र होणार; कोकण-मध्य महाराष्ट्रात मुसळधार, ताम्हिणीत १७ सें.मी. पाऊसविजय गायकवाडबंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात तयार झालेले डिप्रेशन पुढील …

पेपरफुटीच्या एल्गारापासून शाळाबंदीच्या धोरणापर्यंत — भारतीय शिक्षण व्यवस्थेचा तीन भागांतील लेखाजोखा विजय गायकवाड कृषी पर्व विशेष लेखमालिका | जुलै २०२६ …

सर्व सहा पदाधिकारी पदांसह व्यवस्थापन समितीच्या दहाही जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी; न्यायालय-नियुक्त निरीक्षकाच्या देखरेखीखाली पार पडली निवडणूक मुंबई, दि. २६ …

— विजय गायकवाड राजस्थानच्या आग्नेय भागावरील कमी दाबाच्या प्रभावाने गुरुवारी (२४ जुलै) मध्य महाराष्ट्रात अति तीव्र मुसळधार पावसाने झोडपले. नाशिक …

विजय गायकवाड मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश सीमाभागात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या मिलाफामुळे राज्यात २१ जुलैच्या …

🌧️ कृषी पर्व | हवामान विशेष महाराष्ट्र मान्सून विशेष अहवाल २२ जुलै ते ३१ जुलै २०२६ दरम्यानचा पावसाचा टप्पा — …

Vijay Gaikwad | २१ जुलै २०२६ राज्यात गेल्या आठवड्यापासून सक्रिय असलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या आवर्तनाने अनेक भागांना झोडपून काढले असून, हवामान …

विजय गायकवाड मान्सूनचा खंड सुरू असतानाच पुढील ४८ तासांत राज्याच्या हवामान चित्रात स्थानिक बदल होणार आहेत. २१ आणि २२ जुलै …

– विजय गायकवाड१. सद्यस्थिती: सकाळचा अंदाज दुपारी अधिकृत झाला — आस जागेवर!आज सकाळी ‘कृषी पर्व’ने लिहिले होते — “मान्सूनचा आस …