विधानसभेत कृत्रिम फुलांवर बंदी? कृषिमंत्री गेले कुठे? मंत्री गोगवले, फूल उत्पादकांच्या व्यथा…

कोरेगाव जिल्हा सातारा चे आमदार महेश दादा शिंदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. विषय होता कृत्रिम फुलावर बंदी घालावी तो? पहा राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी का हवी कृत्रिम फुलावर बंदी? फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी काय दिले आश्वासन? अध्यक्ष महोदय कृषिमंत्री सभागृहात का उपस्थित नव्हते आणि नाना पटोले काय म्हणाले? पहा व्हिडीओ आणि आमदारांची जुगलबंदी…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *