विधानसभेत कृत्रिम फुलांवर बंदी? कृषिमंत्री गेले कुठे? मंत्री गोगवले, फूल उत्पादकांच्या व्यथा…

कोरेगाव जिल्हा सातारा चे आमदार महेश दादा शिंदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. विषय होता कृत्रिम फुलावर …