मुंबई प्रेस क्लब निवडणुकीत ‘सेव्ह द प्रेस क्लब अलायन्स’चा एकहाती विजय; अध्यक्षपदी सुरेंद्र पी. गांगण

सर्व सहा पदाधिकारी पदांसह व्यवस्थापन समितीच्या दहाही जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी; न्यायालय-नियुक्त निरीक्षकाच्या देखरेखीखाली पार पडली निवडणूक मुंबई, दि. २६ …