“शेती वाढवायची असेल, तर आधी उद्योग वाढला पाहिजे” — राम भोगले यांचे मराठवाड्याच्या दुसऱ्या मुक्तिसंग्रामाचे आवाहन

राजकीय मुक्तीनंतर आता आर्थिक मुक्ती: CASMB चे ‘उद्यम विकसित मराठवाडा’ अभियान — पाच वर्षे, दर दोन महिन्यांनी एक कार्यक्रम. छत्रपती …