मुंबई-पुण्यात पावसाचा हाहाकार: दुर्घटनांत बळी, ‘रेड अलर्ट’, शाळा बंद; द्रुतगती मार्ग व रेल्वे ठप्प

लोणावळ्यात ६७, महाबळेश्वरला ५१ सेंमी विक्रमी पाऊस — मावळमध्ये दरडीखाली एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; ‘डिप्रेशन’ छत्तीसगडकडे सरकल्याने ८ जुलैनंतर जोर …

मान्सून विशेष | कोकणात १ ते ५ जुलै, मध्य महाराष्ट्रात २ ते ५ जुलै सलग अति-अतिवृष्टी; कोकणातील शेतकऱ्यांना पेरणी-लागवड पुढे ढकलण्याचा सल्ला

विजय गायकवाड नैऋत्य मान्सून आता वेगाने देशभर विस्तारत असतानाच, महाराष्ट्रावर पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे सावट राहणार आहे. भारतीय हवामान …