Agri BusinessAgri InnovationsAgricultureNews जुलै-सप्टेंबरमध्ये एल निनो तीव्र होणार — WMO चा गंभीर इशारा; महाराष्ट्रात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता
July 1, 2026 मान्सून विशेष | कोकणात १ ते ५ जुलै, मध्य महाराष्ट्रात २ ते ५ जुलै सलग अति-अतिवृष्टी; कोकणातील शेतकऱ्यांना पेरणी-लागवड पुढे ढकलण्याचा सल्ला विजय गायकवाड नैऋत्य मान्सून आता वेगाने देशभर विस्तारत असतानाच, महाराष्ट्रावर पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे सावट राहणार आहे. भारतीय हवामान …