बंगालच्या उपसागरात एकामागोमाग तीन कमी दाब प्रणाली; विदर्भाला तातडीचा दिलासा, ४–५ ऑगस्टची प्रणाली दुष्काळी पट्ट्यासाठी आशेचा किरण

विजय गायकवाड | कृषी पर्व | दि. १६ जुलै २०२६ १. सद्यस्थिती: निम्मा महाराष्ट्र तुटीत, उघडीप कायम जुलै महिन्याचा पंधरवडा …