इराण युद्धाने खतांचे संकट का उभे राहिले नाही? — पुरवठा व्यवस्थापनाची कसोटी आणि डीएपीवरील टांगती तलवार

विजय गायकवाड २८ फेब्रुवारीपासून होर्मुझची सामुद्रधुनी प्रत्यक्षात बंद पडली आणि अमेरिका–इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षाने जागतिक ऊर्जा पुरवठ्याला असा धक्का …