बई काळा घोडा फेस्टीव्हल मधे बांबू लेडी मिनाक्षी वाळके यांची राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी भेट घेतली. यावेळी मिनाक्षी वाळके यांनी स्वलिखीत बांबू रे बाबू कवितासंग्रह भेट देऊन "अभिसार इनोव्हेटिव्ह" हा बांबू कलेतून महीला सक्षमीकरणाचा सामाजिक सूक्ष्म उद्योगाची माहिती दिली.

`बांबू मॅन ऑफ इंडीया`ने बांबू लेडीच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप….

मुंबई ता.2 ः महाराष्ट्रातील दुर्गम चंद्रपुर जिल्ह्यातील सावरगाव ता.नागभीड येथे विटभट्टीवर जन्मलेल्या बांबू लेडी मिनाक्षी मुकेश वाळके यांच्या बांबू आधारीत   “अभिसार …