मुंबईः दुष्काळी अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात कधी नव्हे मे महिन्यात पावसाने महापूर आणला. पंचनामे झाले परंतु अद्याप नुकसान भरपाई नाही. पेरलेल्या बाजरीचे बियाणे बोगस निघाले आता दुबार पेरणीचे संकट. सरकारच्या लहरी धोरणाने कांदा उत्पादकांचे नुकसान यासह शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत नियम 293 अन्वये उपस्थित चर्चेत सहभागी घेताना आवाज बुलंद करत सत्ताधारी पक्षापुढे उपस्थित केले.
आ.काशिनाथ दाते यांचा विधानसभेत बुलंद आवाज…..

