Mla Kashinath Date

अतिवृष्टीची भरपाई, दुबार पेरणी आणि कांद्याचे बाजार भाव: आ.काशिनाथ दाते यांचा विधानसभेत बुलंद आवाज..

मुंबईः दुष्काळी अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात कधी नव्हे मे महिन्यात पावसाने महापूर आणला. पंचनामे झाले परंतु अद्याप नुकसान भरपाई नाही. …