आमचे आदर्श माता पिता: ‘आई-नाना’

आमचे आजोबा गोपाजी गायकवाड भारतीय रेल्वेच्या परेल लोको वर्कशॉप मध्ये कामाला होते. आमच्या जन्माच्या किमान दहा-पंधरा वर्षांपूर्वी आजोबा निर्वतले होते. …